Home
About Prof. Vijay Navale
Books
Collection
Videos
FAQ's
     
 
Latest Updates
Photo Gallery
Career Guidance
My nation My career
 
 
 
      
 
 
About Prof. Vijay Navale
Profile
Career Counsellor, Author, Speaker, Mentor
 
  
Education
B.E.(Production Engineering) ; M.E. (Production Engineering) ; M.B.A. (Human Resource) ; M.A.( History); B.J.(Journalism)
 
  
Articles
Sakal, Lokmat, Times of India
Topics – Career Selection, Engineering admission Process, Social issues Academic happenings, Study skills
 
  

T.V. Programmes

१) मुंबई दूरदर्शन

 • विषयाचे नाव
  • आभियांत्रिकी शिक्षणातील अभ्यासकौशल्ये.
  • आभियांत्रिकी शिक्षणाचे पर्याय
  • डिप्लोमानंतर चे करिअर
  • १०वी / १२वी नंतरच्या करिअर वाटा
२) Zee T.V.
 • विषयाचे नाव
  • डिप्लोमा नंतर पुढे काय?
  • कॅम्पस इंटरव्हयू
  • डिप्लोमा इंजिनिअरिंग
 
  
पुस्तके - करिअर, अभियांत्रिकी विषयांसंदर्भातील १८ पुस्तके.
 
    
’करिअर पाथ फाईंडर © या आंतरराष्टी्रय स्तरावरील नावाजलेल्या करिअर तक्त्याचे लेखक.
 
  
Counseling - सुमारे १२००० हून आधिक विदयार्थ्यांचे वैयक्तिक समुपदेशन.
 
  

Websites
करिअर विषयक २ वेबसाईटचे लेखन.

 
  
राज्य सरकारच्या ’करिअर फेअर’ या ग्रामीण तसेच निमशहरी उपनगरांतील विदयार्थ्यांना करिअर मार्गदर्शन पर उपक्रमात तज्ञ वक्ते म्हणून निमंत्रित राज्यभर व्याख्यानांसाठी प्रवास.
 
  
केंद्र सरकारच्या ’भारत निर्माण अभियानात’ करिअर मार्गदर्शनासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून निमंत्रित.
 
  
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षक मंडळाच्या अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सहभाग.
 
  

रेडिओ कार्यक्रम - २७ कार्यक्रम

१) आकाशवाणी (पुणे केंद्र)
मालिका - अभियंता होताना
एकूण भाग - २४
२००५-०६ मध्ये

विषय - अभियांत्रिकी विदयार्थांसाठी उपयुक्त असे विषय
उदा.

 • अभ्यास कसा करावा
 • सबमिशन
 • ओरल ची तयारी
 • प्रोजेक्ट मॅनेजमेंट
 • रेफरन्स बुक्स
 • कॅम्पस इंटरव्हयू
 • अभियांत्रिकी करिअर
 • वेळेचे नियोजन
 • नोटस् कशा काढाव्यात?
 • व्यक्तिमत्व विकास
 • पेपर्स कसे लिहावेत?
 • उदयोजकता विकास

२) Red F.M.93.5 रेडिओ
१०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मुलाखत
- (विषय - माय नेशन माय करिअर)

 

Follow us on

   
© www.vijaynavale.com    Best viewed in 1024 X 768 resolution. Developed by  Softkey Solutions.
 
Home     Enquiry     Contact