|
 |
 |
वक्ता परिचय -
प्रा . विजय नवले
(सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक आणि प्रेरणादायी वक्ते) |
|
|
 |
शिक्षण - BE, ME, MBA, MA, BJ
सध्या सीओईपी पुणे येथून पीएचडी चे शिक्षण चालू.
|
|
|
 |
राज्यभरात 1500 हून अधिक व्याख्याने
करिअर तसेच अभियांत्रिकी विषयातील 20 पुस्तकांचे लेखक
"करिअर पाथ फाईंडर" या जगभर पोहोचलेल्या करिअर तक्त्याचे लेखक
दूरदर्शन , आय बी एन लोकमत , जय महाराष्ट्र , झी टी व्ही आदी टिव्ही चॅनेल्स वरून करिअर मार्गदर्शनासाठी अनेकवेळा निमंत्रित
आकाशवाणी पुणे केंद्रा वरून 49 मुलाखती प्रसारित
करिअर विषय मांडणीतील राज्यातील प्रभावी वक्ते
विद्यार्थी विकसनासंदर्भातील विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे शिक्षणक्षेत्रात उपक्रमशील प्राध्यापक म्हणून परिचित.
तंत्र शिक्षण विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रांत प्रमुख
विविध वर्तमान पत्रांमधून युवक ,शिक्षण , करिअर, सोफ्टस्किल्स विषयांवर विपुल लेखन
सामाजिक आशय असलेल्या लघुपटांमध्ये अभिनय, दिग्दर्शन तसेच निर्मिती मध्ये सहभाग. वैकुंठ , पाढा आणि अनन्या या चित्रपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार.
सध्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी विकसन अधिकारी तथा करिअर मार्गदर्शक या पदावर कार्यरत |
|
|
 |
वेबसाईट -
www.vijaynavale.com |
|
|
 |
संपर्क +91-9822502969 |
 |
 |
 |
 |
 |
 |
|
|
|
 |
|
 |
|
 |