Home
About Prof. Vijay Navale
Books
Collection
Videos
FAQ's
     
 
Latest Updates
Photo Gallery
Career Guidance
My nation My career
 
 
 
      
 
 
Projects & Activities
I believe that real learning happens in the society outside the classroom. Whether it is communication skills or social skills engineering students need to be proactive in their approach and these projects provide the sound framework. This section will summarily give an idea about the projects undertaken as well as future ones.

  आजपर्यंत राबविलेले उपक्रम
   
अभ्यासमंडळ
विद्यार्थी, प्राध्यापक एकत्रित येऊन आठवडयातून एकदा सदयस्थितीवर चर्चा करणे व माहिती, विचार ज्ञानाचे आदान - प्रदान करणे.
  
ग्रेट भेट
जीवनाच्या विविध क्षेत्रातील आदर्शवत, यशस्वी व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन भेटणे. त्यांची मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणे
  
स्पीकर्स फोरम
विद्यार्थ्यामध्ये वक्तृत्व कला विकसीत व्हावी, म्हणून विषेश प्रयत्न.
    
रिडर्स क्लब
वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी वाचन केलेल्या पुस्तकाविषयी चर्चा करणे.
  
सीधी सी बात उदयोजक के साथ
शुन्यातून विश्व निर्माण करणा-या उदयोजकांना महाविद्यालयात बोलावुन त्यांची प्रकट मुलाखत घेणे.
  
अभ्यासमहोत्सव (Study Festival)
आंबेडकर जयंतीला सलग अनेक तास अभ्यास करून विद्यार्थ्यामध्ये अभ्यासाविषयी उत्साहाची भावना निर्माण करणे.
  
कट्टयावरचा तास
वर्गात न येता दिशा चुकलेल्या युवकांना कट्टयावर, कॅटीनमध्ये, मैदानात वगैरे उभे राहून का होईना प्रबोधन करणे.
  
Help Line
अडचणीत सापडलेल्या, मनोबल ढासळलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईल व्दारे मार्गदर्शन करणे. त्यांचे नैराश्य दूर करणे. विद्यार्थी कधीही फोन करू शकतात.
  
Career Guidance on Wheel
स्वतःच्या वाहनावर जाऊन शहरापासून दूरच्या गावांत चावडीवर/ पारावर विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक यांना करिअर विषयक प्रबोधन करणे. हा उपक्रम २००० ते २००२ दरम्यान राबविला.

(आज असाच उपक्रम मोठया स्वरूपात महाराष्ट्र शासनाच्या वतीने
Career Fair On Wheel या स्वरूपात राबविला जात आहे. हे या उपक्रमाचे मोठे यश मानावे लागेल.)
 

Follow us on

   
© www.vijaynavale.com    Best viewed in 1024 X 768 resolution. Developed by  Softkey Solutions.
 
Home     Enquiry     Contact